सरपंच ऑफ द इयर 2025

अंथरवनप्रिंपी

अंथरवनप्रिंपी हे बीड ते नाथापुर रोडवरील गाव आहे, बीड येथील प्रसिद्ध खांडेश्वरी मंदिरापासून ५ कि.मी. अंतरावर स्थित आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानामध्ये सहभाग घेतला आहे.

1408
लोकसंख्या
700.79 हे.आर
भोगोलिक क्षेत्र
नागरिक पोर्टल
महत्वाचे घरपट्टी व पाणीपट्टीवर कर थकबाकीदारांसाठी मोठी सूट. 📅 ३१ डिसेंबर २०२५
महत्वाचे घरपट्टी व पाणीपट्टीवर कर थकबाकीदारांसाठी मोठी सूट. 📅 ३१ डिसेंबर २०२५
आमच्याबद्दल

समृध्द अंथरवनप्रिंपी

अंथरवनप्रिंपी गणपुर हे बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील एक प्रगतिशील गाव आहे. बीड शहरापासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव दोन महसुली गावांचे विलीनीकरण असल्याने भौगोलिक दृष्ट्या विस्तृत आहे.

गावामध्ये हलकी आणि भारी अशा दोन्ही प्रकारची शेती होते. गावातील बहुतेक लोक दूध उत्पादनाशी संबंधित असून काही शहरांमध्ये येऊन रोजी-रोटी करणारे नागरिक आहेत. भूमिहीन लोक केवळ २-३% आहेत, त्यामुळे गावात गरीबी खूपच कमी आहे.

आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी गावातील सामाजिक परिस्थिती उत्कृष्ट आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आणि विचाराने राहतात. पाणी फाउंडेशन मार्फत रेशीम उत्पादक गट कार्यरत झाला आहे आणि त्याला मनरेगा ची साथ मिळाल्याने गटातील सर्व शेतकरी यशस्वी झाले आहेत.

गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून सतत आरोग्य विषयक जनजागरण आणि उपचार होतात. दोन अंगणवाड्या आणि एक जिल्हा परिषद शाळा यांचा समन्वय साधून शिक्षणात गुणवत्ता निर्माण करण्यात यश मिळाले आहे.

'गावाच्या विकासातील महत्त्वपूर्ण यशांमध्ये:

  • दैनिक लोकमत वृत्तपत्राचा "सरपंच ऑफ द इयर 2025" पुरस्कार
  • जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळ जोडणी
  • विज, रस्ते, पाणी या मूलभूत समस्या सुटल्या
  • सर्व दलित व अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये रस्ते व पथदिवे
  • विहिरींवर सोलार पंप बसवून विजेची बचत
गावातील महिला बचत गट सक्रिय असल्याने लखपती ताईंची संख्या जास्त आहे. मनरेगा मार्फत वैयक्तिक गायगोठे, जलसिंचन विहीर, रेशीम लागवड, बांबू लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामे चालू आहेत.'

ग्रामपंचायत कार्यालय अंथरवनपिंप्री

ग्रामपंचायत कार्यालय अंथरवनपिंप्री

गावातील कार्यक्रम

गावातील कार्यक्रम

सैन्यात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सैन्यात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

पंचायतराज अभियान :  वनराई बंधारा

पंचायतराज अभियान : वनराई बंधारा

आमचे प्रशासकीय अधिकारी

श्रीमती. ज्योती शेषराव लेकुरवाळे
श्रीमती. ज्योती शेषराव लेकुरवाळे

ग्रामपंचायत अधिकारी

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9552434548

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्रीमती. पुष्पा जालिंदर शिंदे
श्रीमती. पुष्पा जालिंदर शिंदे

सरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

+91 95616 28179

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्री. अशोक बन्सीधर शिंदे
श्री. अशोक बन्सीधर शिंदे

उपसरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

+91 91127 11026

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मंडळ

श्रीमती. शिवगंगा भाऊराव प्रभाळे
श्रीमती. शिवगंगा भाऊराव प्रभाळे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

श्रीमती. विद्या संतोष शिंदे
श्रीमती. विद्या संतोष शिंदे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

‎+91 86687 1349

श्रीमती. कांताबाई भगवान पुरभे
श्रीमती. कांताबाई भगवान पुरभे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

+91 99228 53031

श्री. गोवर्धन नामदेव वाघमारे
श्री. गोवर्धन नामदेव वाघमारे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

+91 99214 77017

श्री. अशोक संतराम शिंदे
श्री. अशोक संतराम शिंदे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

+91 92576 72929

श्री. खाजा मुसा शेख
श्री. खाजा मुसा शेख

पाणी पुरवठा कर्मचारी

संपर्क माहिती

पाणी पुरवठा कर्मचारी

+91 85304 01355

श्री. संग्राम रघुनाथ वाघमारे
श्री. संग्राम रघुनाथ वाघमारे

शिपाई

संपर्क माहिती

शिपाई

+91 88055 55978

श्री. भाऊराव दुर्गादास प्रभाळे
श्री. भाऊराव दुर्गादास प्रभाळे

ग्राम रोजगार सेवक

संपर्क माहिती

ग्राम रोजगार सेवक

+91 94204 20509

श्री. बाळू गिरी
श्री. बाळू गिरी

संगणक परिचालक

संपर्क माहिती

संगणक परिचालक

+91 99607 82827

गाव माहिती व आकडेवारी

आमच्या गावाची महत्वपूर्ण माहिती आणि विकासाचे आकडे

ग्रामपंचायत

अंथरवनपिंप्री

तालुका

बीड

जिल्हा

बीड

राज्य

महाराष्ट्र

१,४०८

एकूण लोकसंख्या

४३९

एकूण कुटुंबे

मतदार संख्या

६०.१०%

साक्षरता दर

स्थापना वर्ष

७०१ हेक्टर

क्षेत्रफळ

शाळा

अंगणवाडी

आरोग्य केंद्र

धार्मिक स्थळे

पाणी स्रोत

२६

स्ट्रीट लाईट

२०

महिला बचत गट

शेतकरी गट

कार्यालय वेळ

ग्रामसभेची बैठक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते

सुविधा

  • माहिती उपलब्ध नाही

ग्रामपंचायतीच्या सूचना

नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा

घरपट्टी व पाणीपट्टीवर कर थकबाकीदारांसाठी  मोठी सूट.
३१ डिसेंबर २०२५
important

घरपट्टी व पाणीपट्टीवर कर थकबाकीदारांसाठी मोठी सूट.

दिनांक 13 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णय नुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये मोठी कर सवलत जाहीर.

दिनांक: ३१ डिसेंबर २०२५

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26

३० डिसेंबर २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

२७ डिसेंबर २०२५

ग्रामपंचायत अंतरवन पिंपरी यांच्या वतीने भारतीय आर्मी दलात भरती झालेल्या गावातील दोन यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

कर व पाणी वसुली उपक्रम
कर व पाणी वसुली उपक्रम
कर व पाणी वसुली उपक्रम
कर व पाणी वसुली उपक्रम
कर व पाणी वसुली

कर व पाणी वसुली उपक्रम

१८ डिसेंबर २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अंथरवणपिंप्री ता.जि. बीड येथे सक्षम पंचायत उपक्रमांतर्गत कर व पाणी वसुली मोहीम राबवण्यात आली.

संपर्क सेवा

अंथरवनप्रिंपी ग्रामपंचायत

ग्रामस्थांसाठी समर्पित संपर्क सेवा. आपल्या समस्या, सूचना, व विकासकामांबाबत आमच्याशी सहज संपर्क साधा. प्रत्येक ग्रामस्थाचा आवाज महत्त्वाचा आहे.

पत्ता

ग्रामपंचायत कार्यालय, अंथरवनप्रिंपी, ता.जि. बीड, महाराष्ट्र

दूरध्वनी

+91 95616 28179

ईमेल

antharvanpimpri@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार : सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00

आमचे स्थान

ग्रामपंचायत कार्यालय, अंथरवनप्रिंपी

संदेश पाठवा

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या