महत्वाच्या सूचना

गावातील नागरिकांसाठी महत्वाच्या घोषणा, बैठका आणि निविदांची माहिती

सक्रिय सूचना
दैनंदिन
अपडेट
सर्व
श्रेण्या
१००%
पारदर्शकता

ग्रामपंचायतीच्या सूचना

नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा

माहितीचा अधिकार १ ते १७ प्रपत्र
१५ जानेवारी २०२६
important

माहितीचा अधिकार १ ते १७ प्रपत्र

माहितीचा अधिकार ग्रामपंचायत सार्वजनिक माहिती प्रसिद्ध करण्यात आली

दिनांक: १५ जानेवारी २०२६
घरपट्टी व पाणीपट्टीवर कर थकबाकीदारांसाठी  मोठी सूट.
३१ डिसेंबर २०२५
important

घरपट्टी व पाणीपट्टीवर कर थकबाकीदारांसाठी मोठी सूट.

दिनांक 13 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णय नुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये मोठी कर सवलत जाहीर.

दिनांक: ३१ डिसेंबर २०२५
ग्रामपंचायत अंतरवनपिंपरी गावातील सर्व मिळकत धारकांना ऑनलाईन घरपट्टी पाणी पट्टी भरणा करता येईल
२० सप्टेंबर २०२५
important

ग्रामपंचायत अंतरवनपिंपरी गावातील सर्व मिळकत धारकांना ऑनलाईन घरपट्टी पाणी पट्टी भरणा करता येईल

गावातील सर्व मिळकत धारकांना ग्रामपंचायतच्या घरपट्टी व पाणीपट्टी व इतर कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करता येईल

दिनांक: २० सप्टेंबर २०२५

सूचना श्रेण्या

विविध प्रकारच्या सूचना आणि घोषणा वेळेवर मिळवण्यासाठी नियमितपणे तपासा

बैठका

ग्रामसभा आणि समितीच्या बैठका, निर्णय आणि कार्यवाही

घोषणा

नवीन योजना, सुविधा आणि महत्वाच्या माहितीच्या घोषणा

निविदा

बांधकाम, सेवा आणि खरेदीच्या निविदा आणि बोलपट

अद्ययावत रहा

नियमितपणे तपासा

महत्वाच्या सूचना आणि घोषणा वेळेवर मिळवण्यासाठी या पृष्ठाला नियमितपणे भेट द्या. सर्व नागरिकांच्या हितासाठीच्या माहितीला प्राधान्य दिले जाते.