आमचे विकास कामे आणि कार्यक्रम

गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम

२००+
विकास कामे
५००+
लाभार्थी
१०+
वर्षांचा अनुभव
१००%
सामाजिक लाभ

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 -26

३० डिसेंबर २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

२७ डिसेंबर २०२५

ग्रामपंचायत अंतरवन पिंपरी यांच्या वतीने भारतीय आर्मी दलात भरती झालेल्या गावातील दोन यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

कर व पाणी वसुली उपक्रम
कर व पाणी वसुली उपक्रम
कर व पाणी वसुली उपक्रम
कर व पाणी वसुली उपक्रम
कर व पाणी वसुली

कर व पाणी वसुली उपक्रम

१८ डिसेंबर २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अंथरवणपिंप्री ता.जि. बीड येथे सक्षम पंचायत उपक्रमांतर्गत कर व पाणी वसुली मोहीम राबवण्यात आली.

सक्षम पंचायत अंतर्गत विकासकामे
सक्षम पंचायत अंतर्गत विकासकामे
सक्षम पंचायत अंतर्गत विकासकामे
सक्षम पंचायत अंतर्गत विकासकामे
💰 लोकवर्गणीतून विकासकाम

सक्षम पंचायत अंतर्गत विकासकामे

१८ डिसेंबर २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, अंथरवणपिंप्री ता.जि. बीड येथे सक्षम पंचायत उपक्रम राबवण्यात आला. लोकवर्गणीतून गावातील तीन मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम
सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम
सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम
सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम
सावित्रीबाई फुले जयंती

सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम

३ जानेवारी २०२६

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण
पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण
पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे

पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण

२५ नोव्हेंबर २०२५

गावातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी तलाव व वनराई बंधारा या कामांचे बळकटीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

DY CEO साहेबांची ग्रामपंचायत भेट
DY CEO साहेबांची ग्रामपंचायत भेट
DY CEO साहेबांची ग्रामपंचायत भेट
DY CEO साहेबांची ग्रामपंचायत भेट
DY CEO साहेबांची ग्रामपंचायत भेट
साहेबांची ग्रामपंचायत भेट

DY CEO साहेबांची ग्रामपंचायत भेट

७ जानेवारी २०२६

अंथवण पिंपरी ग्रामपंचायत कार्यालयास DY CEO साहेबांनी भेट

चिमुकल्यांची भाजी मंडई
चिमुकल्यांची भाजी मंडई
चिमुकल्यांची भाजी मंडई
चिमुकल्यांची भाजी मंडई
चिमुकल्यांची भाजी मंडई
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंथवण पिंपरी चिमुकल्यांची भाजी मंडई

चिमुकल्यांची भाजी मंडई

८ जानेवारी २०२६

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंथवण पिंपरी येथे विद्यार्थ्यांनी भाजी मंडई उपक्रम राबविला. या उपक्रमातून मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.

कार्यक्रम श्रेण्या

आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होऊन गावाच्या विकासात योगदान द्या

शिक्षण कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धा

  • • गुणवंत विद्यार्थी सत्कार
  • • शैक्षणिक शिबिरे
  • • स्पर्धा आणि परीक्षा

आरोग्य कार्यक्रम

गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित विविध आरोग्य सेवा आणि शिबिरे

  • • विनामूल्य आरोग्य शिबिर
  • • रक्तदान शिबिर
  • • आरोग्य जागृती कार्यक्रम

स्वच्छता कार्यक्रम

गावाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित विविध उपक्रम

  • • स्वच्छ भारत अभियान
  • • कचरा व्यवस्थापन
  • • पर्यावरण जागृती

कार्यक्रमांचा प्रभाव

आमच्या कार्यक्रमांनी गावातील नागरिकांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे

सामाजिक एकता

गावातील विविध घटकांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवले

शैक्षणिक प्रगती

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा

आरोग्य सुधारणा

नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा आणि जागृती

पर्यावरण जागरूकता

स्वच्छ आणि हरित गावासाठी नागरिकांची जागरूकता वाढवली